0 like 0 dislike
49 views

ऍडव्हान्स एक्सेल - या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय 2 पण बरोबर सोडवुन सुद्धा मार्क 0 राहतो 15 अटेम्प्ट सोडवल्यात, सर्व Options ट्राय केले. पूर्ण प्रश्न बरोबर सोडविल्या शिवाय सेशन एन्ड टेस्ट ग्रीन होत नाही.

asked 17 hours ago in ICE Mode by mayur Sensei (37,890 points) | 49 views

Please log in or register to answer this question.

120 questions
2,013 answers
1,191 comments
14,706 users