0 like 0 dislike
42 views
जुन्या ERA मध्ये दुसरी किस्त भरल्याशिवाय 18 सेशननंतर विद्यार्थी पुढे शिकू शकत नव्हते. त्यामुळे फी वसुली नियमित व वेळेत होत होती.
 नवीन ERA/SOLAR मध्ये विद्यार्थी फी न भरता पूर्ण सेशन्स अटेंड करू शकतात. त्यामुळे फी थकबाकी वाढते, वसुली कठीण होते.
SOLAR मध्ये BLOCK/UNBLOCK फीचर असले तरी खूप विद्यार्थी असल्यास हे मॅन्युअली करणे वेळखाऊ व अव्यवहार्य आहे.

ठराविक सत्रानंतर विद्यार्थ्यांना BULK BLOCK करता येईल अशी सुविधा द्यावी.

उदाहरण: “BLOCK from session = 25” सेट केल्यास, विद्यार्थी सत्र 1 ते 24 शिकू शकतील. सत्र 25 पासून पुढे शिकणे ऑटोमॅटिक बंद होईल

BLOCK झालेल्या विद्यार्थ्यांची रिपोर्ट सुविधा सुद्धा आवश्यक आहे.
asked 1 day ago in ICE Mode by mayur Guru (27,020 points) | 42 views

Please log in or register to answer this question.

102 questions
1,988 answers
1,188 comments
11,971 users