1. ALC सर्व्हर सुरू करा.
2. LF लॉगिन करून डेटा अपलोड करा.
3. LF लॉगिन मधून लॉगआउट करा आणि सर्व्हर बंद करा.
4. SOLAR लॉगिन करा
5. SOLAR मधुन ERA Surrender करा.
6. सर्वर Worm Data client म्हणून mark करा.
7. नवीन Worm Data अपलोड करा.
8. Worm data approve झाल्यावर ALC सर्व्हर पुन्हा अॅक्टिव्हेट करा.
9. त्यानंतर ICE मोड सर्व्हर अॅक्टिव्हेट करा.