4 like 0 dislike
737 views
Session 4- Session End Test- Question - To Show system Properties Using Control panel -  प्रश्न बरोबर सोडविल्यानंतर सुध्दा प्रत्येक विद्यार्थ्याला Re-Attempt विचारतो  व मार्क्स मिळत नाहीत
asked Feb 1, 2018 in Feature Request by Bright Computers Professional (9,730 points) | 737 views
Same issue I try in all available explorer....let's wait for new version of Client Explorer.
सध्या हा प्रोब्लेम सेशन ४ आणि सेशन ६ ला आहे तो कदाचित उद्या पर्यंत सुटणार आहे माझे सुद्धा हा प्रोब्लेम आहे मी MKCLची चर्चा झाली आहे

1 Answer

1 like 0 dislike
त्यांना अपेक्षित उत्तराच्या स्टेप्स प्रमाणेच सोडवल्यास मर्क मिळतात. काही वेळा आपले उत्तर बरोबर असते पण स्टेप्स ह्या वेगळ्या असतात म्हणून मार्क मिळत नाहीत.

इरा टीमने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
answered Feb 2, 2018 by Rajiv Intermediate (930 points)
1,407 questions
1,997 answers
1,183 comments
9,616 users