सर आपण कॉम्पुटर आणि मोबिले वर एकाच वायफाय connection वापरत असाल तरच हे app work करेल. तेव्हा प्रथम मोबाईल व कॉम्पुटर एकाच वय फाय rautar ला कनेक्ट करून घ्या आता मोबाईल वर इरा क्लिकर चालू करा. व lf login मध्ये जाऊन क्लासरूम सेशन चालू करा व मोबाईल मध्ये इरा चा वय फाय चा ip address टाकून ओके करा चालू होईल