sir plz go to solar login and klic to beta era transfer option
then check health from lf Login and do following
सर कधी कधी Password चुकीचा टाकल्या जातो ....अश्या वेळेश आपल्याला तो recover देखील करता येतो .आपण LF च्या Management Tab मध्ये प्रवेश करावा ..Change Learner Password Future वापरून( येथे त्या विद्यार्थ्याचे Learner ID किंव्हा User Name वापरावे) पूर्वीचा password मिळवावा आणि तपासून पहा .तुमची अडचण दूर झाली कि नाही ते.
उत्तर आवडल्यास Best Answer करायला विसरू नका.