1 like 0 dislike
543 views
आदरणीय सर मी,  SSC प्रक्टिस टेस्ट साठी आजच PAYMENT केले व त मला नवीन ERA मध्ये विद्यार्थ्याना प्रक्टिस टेस्ट साठी कोणते ब्राउजर आहे....

  व परीक्षा नवीन ERA मध्ये कसे सोडवावे
asked Feb 8, 2018 in Feature Request by Creative Computers Intermediate (750 points) | 543 views

1 Answer

1 like 0 dislike
Best answer

Dear Sir,

आपले ERA FrameWork बदलण्यात आलेले आहे OES हे जुनेच आहे. आपणास SSC practice Test घ्यायचं आपण लिहतायत हे आपणास जुन्या OES मधेच घ्यायचे आहे. Solar मधून sent to data OES करा. OES मध्ये जाऊन नेहमी प्रमाणे Syncronice data Option वापरा. आणि login report generate करा.

Client OES Explorer जुनाच आहे .

सूचना : आपण OES Format केले असेल तर त्याचे Installation करा-- register करा-- Update करा 

answered Feb 8, 2018 by Divya Pariwartan Master (50,630 points)
selected Feb 8, 2018 by Creative Computers
1,407 questions
1,997 answers
1,183 comments
9,615 users