Server Apllication मध्ये बघा सगळे course दिसतात का ? कारण दिसत नाही health check होत नाही report मध्ये course Available नाही .सदर issue असल्याने आपणास वरील अडचणीला सामोरे जावे लागत आहे हा error central Server वरून असावा .संबंधित प्रश्न forward करण्यात आला आहे .technical team च्या reply ची प्रतीक्षा करू या .