1 like 0 dislike
356 views
एल एफ लॉगीन मध्ये कोणताही कोर्स डाऊनलोड केला तरी सर्वच कोर्स वेरीफाय होतात आणि खूप खूप वेळ लागतो एकच कोर्स वेरीफाय आणि डाऊनलोड झाला पाहिजे.
asked Feb 9, 2018 in ERA Explorer by PRADEEP GOSAVI Beginner (230 points) | 356 views

2 Answers

0 like 0 dislike

Dear Sir,

Just Ignore It

Course चे Updating अपोआप Background ला सुरु असते आपण download सोडून दुसरी Task करू शकतो. 

answered Feb 9, 2018 by Divya Pariwartan Master (50,630 points)
0 like 0 dislike
हो सर सध्या तरी हा  issue  आहे , कदाचित पुढच्या वर्जन मध्ये solve होईल
answered Feb 9, 2018 by Bright Computers Professional (9,730 points)
1,407 questions
1,997 answers
1,183 comments
9,614 users