0 like 0 dislike
464 views
Dear Sir,

SOLAR वर KLic च्या विद्यार्थांचे  मार्क्स दिसत नाही  आणि MSCIT च्या विद्यार्थांचे उशिराने Update होत आहे जसे कि माझ्याकडे काही विद्यार्थ्यांचे 30 -32 session चालू आहे पण Solar वर Highest Count फक्त 24 Session  चा दिसत  आहे. कृपया संबंधितानी याची नोंद घ्यावी .
asked Feb 12, 2018 in Feature Request by Divya Pariwartan Master (50,630 points) | 464 views

2 Answers

1 like 1 dislike
Dear Sir,

एम.एस.सी.आय टी या कोर्स  student चे मार्क दररोज  अपडेट होत आहेत.
answered Feb 12, 2018 by Harunshaikh Intermediate (940 points)
0 like 1 dislike
Dear Sir

सध्या Klic चे मार्क्स दिसत नाही आणि MS-CIT चे मार्क्स update होण्यास वेळ लागतोय
answered Feb 12, 2018 by Bright Computers Professional (9,730 points)
1,407 questions
1,997 answers
1,183 comments
9,617 users