Dear Sir,
SOLAR मध्ये असल्या शिवाय LF मध्ये दिसणार नाही.
आपण admission Add learner मधून केले असेल ना ? KLiC certificate in English Communication and soft Skills ह्या course च्या List मध्ये जाऊन Sent to Klic Beta Era ला click करून data Transfer करा .
मग LF मधून Health check Option वापरा content check वापरा मग Report Generate करा .