0 like 0 dislike
281 views
नोव्हेंबर मधील विद्यार्थंचे एरा आजून पर्यंत सुरु झाले नाही
asked Feb 15, 2018 in ALC Mode by 45210205 Intermediate (1,040 points) | 281 views

1 Answer

0 like 0 dislike
Dear Sir,

जुन्या विद्यार्थ्यांची नवीन इरा मधे Migration process पूर्ण पणे संपलेली आहे फक्त dec चे काही काम बाकी असू शकत.

आपण SOLAR मधून पुन्हा त्यान्हा send to klic beta era मध्ये पाठवा . मग LF मधून  Health Check करा report generate करा.
answered Feb 15, 2018 by Divya Pariwartan Master (50,630 points)
1,407 questions
1,997 answers
1,183 comments
9,615 users