आज दि.२१-२-१८ च्या दुपारी १ वाजे पर्यंत ERA server चालु होते. त्यावर KLiC Tally च्या लर्नर्सनी लर्निंग केले. पण संध्याकाळी ERA server चालु केल्या नंतर "Center is not Activated" हा मेसेज LF login ला दिसत आहे. कृपया उपाय सुचवा....
1,407 questions
1,997 answers
1,183 comments
9,614 users