Dear Career Adviser,
प्रत्येक course साठी वेगळा Path नसतो तुमचे MSCIT content ज्या Content folder मध्ये आहे तेथेच सर्व Klic चे content ठेवा आणि हा path द्या.
Path देण्यासाठी :
1) LF च्या Management tab मध्ये Load Content हा पर्याय निवडा
2) Edit या पर्यायावर क्लिक करून Content folder चा Path Copy past करा.