Dear Sir,
Klic English Course चा Reference Material चा issue solve झाला का कुणाचा ?
असेल तर please काय केले ते सांगावे.
Please do the needful..
मी खालील पर्याय वापरून बघितला आहे. Reference material Partialy downloaded असा message येत आहे.
सर, content पाथ वर ERAImpFiles\dl\rc\resources या location वरील refmaterial या फोल्डर ला refmaterial_org असे rename करा.
त्यानंतर helthcheck करा. आणि loadcontent - refmaterial download करा.
successful झाल्यानंतर परत ERAImpFiles\dl\rc\resources या location वरील refmaterial या फोल्डर ला refmaterial_tmp असे rename करून या फोल्डर मधील सर्व files copy करून refmaterial_org मध्ये paste करा/overwrite करा. त्यानंतर refmaterial_org ला refmaterial असे rename करा. व refmaterial_tmp या फोल्डर ला delete करा.
आणि सर्वात शेवटी परत एकदा loadcontent - ला check करा.