सर, मलासुद्धा असा प्रोब्लेम आला होता, मी healthcheck केले, solar वरून data retranfer सुद्धा केला, हा प्रोब्लेम solve झाला नाही.
पण दुसर्या दिवशी त्याच विद्यार्थ्याचे लोगिन केले असता त्याचे दिवसाला २ सेशन झालेत. म्हणजेच दुसर्या दिवशी त्या विद्यार्थ्याचा प्रोब्लेम आपोआप solve झाला