3 like 3 dislike
13,612 views
योग्य उत्तर सोडूनही session ४३ च्या session test मध्ये मार्क्स मिळत नाहीत. हे फक्त याच session पुरत मर्यादित नसून अनेक sessions मध्ये हीच समस्या आहे. या मुले मार्क्स चे नुकसान होत आहे.
asked Mar 4, 2018 in Feature Request by Ravis Infotech Intermediate (680 points) | 13,612 views

3 Answers

1 like 0 dislike
Dear sir,
If thease questions are wrong then MKCL give them full marks.  I am requesting you please add snapshot of thease question so that they can take action.
answered Mar 5, 2018 by ALEX Advanced (2,460 points)
sir या पूर्वी सुद्धा असे प्रश्न येऊन गेले परंतु अपेक्षित उत्तर मिळाले नाही . आणि MKCL मार्क्स देणार तर कधी आधी चुकीचे प्रश्न कोणते हे तर कळायला हवे ना
हो सर बरोबर आहे .
1 like 0 dislike
हो सर हा issue आहेच
answered Mar 7, 2018 by Bright Computers Professional (9,730 points)
0 like 0 dislike

एकदम बरोबर प्रश्न सोल्व करून सुध्दा उत्तर चुकीचे येत आहे

कोणी सांगू शकेल का आत्तापर्यंत किती सेशन मधील प्रश्न चुकीचे आहेत

म्हणजे सर्वांनी प्रयत्न केल्यास एकसाथ लिस्ट आपण MKCL च्या इरा टीम ला पाठऊ शकतो 

answered Mar 8, 2018 by KORUSCOMPUTERS Advanced (2,480 points)
session 43 (2questions), session 44 (1), session 49 (2)
yacha agodarche barechse ahet.
thanks sir,
पण अगोदर चे सुद्धा माहित असेल तर त्यांची सुद्धा लिस्ट द्या
1,405 questions
1,996 answers
1,183 comments
9,618 users