4 like 0 dislike
634 views
सन्माननीय माननीय महोदय/ महोदया,

आपण LF चा password बदलण्याची सुविधा आम्हास प्रदान करावी ....आम्ही आमच्या गैर हजेरीत Assignment uploading ला अडथळा येतो. अर्थात solar चा password गोपनीय आहे आणि LF ला तोच असल्या कारणाने मला हि दुरुस्ती सुचवावी वाटली.आपण शहानिशा करून योग्ये तो निर्णय घ्यावा ( बदल करावा ).

धन्येवाद .......

आपला कृपाभिलाषी

दिव्य परिवर्तन कम्प्युटर्स.
asked Mar 8, 2018 in Feature Request by Divya Pariwartan Master (50,630 points) | 634 views
हो सर , हे खूप महत्वाचे आहे. नेहमी faculty ला किवा विद्यार्थ्याला SOLAR पासवर्ड सांगणे अयोग्यच आहे. आणि SOLAR चा पासवर्ड बदलल्यानंतर ERA चा सुद्धा AUTOMATICALLY बदलतो.
जुन्या ERA प्रमाणे नवीन ERA मध्ये सुद्धा पासवर्ड बदलविण्याची  सुविधा असावी.
हो सर याच्यात बदल करायलाच हवेत

1 Answer

0 like 0 dislike
yes, passwords should be different
answered Mar 23, 2018 by Disha Computers Beginner (360 points)
1,407 questions
1,997 answers
1,183 comments
9,615 users