2 like 0 dislike
709 views
माननीय महोदय / महोदया

नमस्कार...!!!

बघता बघता आमच्या  पहिल्या Batch चा इरा कधीचाच संपलाय (शिवाय एक विद्यार्थी ),अनंत अडचणी आल्या solve देखील झाल्या पण काही अडचणी अश्या होत्या त्या आमच्या विद्यार्थ्यांच्या गुणाच्या संबंधित त्यांचे गुण देखील कमी झाले. आम्ही आपणास आमच्या मुख्ये अडचणी QA forum वर मांडल्या देखील. पण अद्याप तरी मला फक्त एकच issue solve केलेला दिसतोय 1) cancel आणि summit option चा . बाकी इतर issue पुन्हा उद्भवतायत. जसे कि re-attempt चा issue.

आणि फक्त cancel option ने प्रश्न थोडी सुटणार आहे ...ती कॅमेऱ्याची screen perform करताना अडसर ठरते हे पूर्वी देखील सांगितलेले आहे.
asked Mar 10, 2018 in ERA Explorer by Divya Pariwartan Master (50,630 points) | 709 views
नवीन क्लायंट अपडेट १८.३. १४ हा अपडेट झाले नंतर स्टुडंट्स चे डू इट युअर सेल्फ  बॅक सेशन बाकी आहेत. असे सांगते आहे प्लीज यावर solustion

1 Answer

0 like 0 dislike

dear Sir 

New  update will be delivered in short day . Then max  issue will get resolve till keep continue learning...

answered Mar 12, 2018 by Bright Computers Professional (9,730 points)
1,407 questions
1,997 answers
1,183 comments
9,614 users