0 like 0 dislike
630 views
Session 44 developer tab insert in home tab question shows reattempt
Please guide to solve this
asked Mar 11, 2018 in ALC Mode by Kailash Intermediate (1,440 points) | 630 views

2 Answers

0 like 0 dislike
Dear Career Adviser,

आपण प्रश्नाला उत्तरीत करत असलेल्या steps अगदी बरोबर असतात तरी काही प्रश्नाला re-attempt विचारतो re-attempt मुळे उत्तर चुकते असे फक्त काही प्रश्नाच्या बाबतीत घडते आता ते प्रश्न कोणते? हे शोधण्यापेक्षा दुरुस्ती अपेक्षित ....आहे ...आणि developer team ने सदर प्रश्न हाताळणे आवश्यक आहे .

आपणा सर्वान्हाच या समस्येचे निराकरण होण्याची प्रतीक्षा आहे ....आता summer batch सुरु होतेय तेव्हा हा प्रश्न मार्गी लावावा.
answered Mar 12, 2018 by Divya Pariwartan Master (50,630 points)
हो सर summer batch मध्ये खरच ERA स्मूथ, error फ्री  चालायला हवे
0 like 0 dislike
Dear sir

हा इस्सु फ़क़्त session ४४ च्या प्रश्नापुर्ता नाहीये असे बरेच प्रश्न आहेत ते ERA Team लवकरात लवकर resolve करावेत
answered Mar 12, 2018 by Bright Computers Professional (9,730 points)
1,407 questions
1,997 answers
1,183 comments
9,590 users