1 like 0 dislike
330 views
माननीय महोदय

नमस्कार .....

आता बघता बघता Summer batch येयून ठेपलीय तरी काही अडचणी अजून दूर झाल्या नाही ...आणि तेच तेच चघळत बसायला अमालाही वेळ नाही किंबहुना इंटरेस्ट नाही ....(मागील प्रश्नाचा संधर्भ बघावा)

*****LAB ची भौगोलिक रचना पूर्व -दक्षिण -पश्चिम- आणि उत्तर ह्या चारीही दिशेत 12*12 च्या जागेत सर्व बाजूनी विद्यार्थी बसलेला असतो आणि त्या कॅमेऱ्यात तो चित्रित होतो आणि मग face detect ला वेळ लागतो . काही विद्यार्थी Webcam ला हात लावून disturb करतात कृपया या बाबी कडे लक्ष देणे आणि समाधान कारक उपाय पुरवणे....
asked Mar 19, 2018 in Feature Request by Divya Pariwartan Master (50,630 points) | 330 views
सर, सर्वात चांगला उपाय म्हणजे निदान Summer batch पुरते तरी Webcam ला स्किप करणे.

Please log in or register to answer this question.

1,407 questions
1,997 answers
1,183 comments
9,590 users