सर, जर तुम्ही सध्या network adopter change केले असेल तर म्हणजेच wifi dongle किवा driver update तर era deactivate होईल.
कृपया हि गोष्ट लक्षात घेऊन check करा. solar वर worm data- mac id check करा. जर match होत नसतील तर परत server upload करून conform करा. आणि solar वरून era surrender करून परत era activate करा.