माननीय करियर सल्लागार,
सदर अडचण हि content load नसल्या कारणाने येते . आपण हि particular node download करू शकता . client वर विद्यार्थी login मधून content check पर्याय वापरल्यावर आपणास TAC 12 चा file Path दिसेल त्या Path पर्यत पोहचून सदर file Old या नावे rename करा .मग content download पर्याय वापरून content download करा.
आपण health check content check असे पर्याय आवर्जून वापरा ...आणि तपासून पहा आपली अडचण दूर झाली कि नाही ते ?