0 like 0 dislike
365 views
tally फेब्रुवारी१८ ब्याच मधील तीनही विद्यार्थ्यांचे लेर्निग ७५% पूर्ण झालेले असून त्यांचे persentage मात्र वेगवेगळे दाखवत आहे त्यांचे स्कोर देखील वाढलेला नाही व तसेच त्यामधील take a chalange सोल्व केल्यावर सर्वांचे उत्तर कॉम्पुटर बरोबर आहे असेच दाखवतो हे कसे काय? माझ्या विद्यार्थ्याची परीक्षा एप्रिल मध्ये येणे गरजेचे  आहे  कृपया त्वरित सोलुशन द्यावे.
asked Apr 7, 2018 in ALC Mode by 19210037 Beginner (280 points) | 365 views

Please log in or register to answer this question.

692 questions
1,996 answers
1,182 comments
9,618 users