0 like 0 dislike
1,185 views

दि १० एप्रिल पर्यंत era सर्वर व्यवस्थित चालू होते, सकाळी ११ एप्रिल batch सुरु करताना सर्वर activation स्क्रीन आली, आणि सरेंडर करा असा मेसेज आला.

आता हाच सर्वर काल चालू होता पण आज दुसरा activate असल्याचे दाखविले जातेय जे चुकीचे आहे. कृपया मार्गदर्शन करावे, batch disturb होत आहे.

asked Apr 11, 2018 in ERA Activation by gaikwadclasses Intermediate (540 points) | 1,185 views

2 Answers

0 like 0 dislike
सर, जर तुम्ही wifi card किवा इंटरनेट dongle / usb tethering वापरले असेल तर असा मेसेज येतो, कृपया असे जर असेल तर हे नवीन device remove करा. आणि तुमचे नेहमीचे इंटरनेट कनेक्शन वापरा. तुमचा प्रोब्लेम निश्चितच solve होईल
answered Apr 12, 2018 by mayur Expert (13,730 points)
respected sir,
 as per above statement we cant use any from wifi-, dongle, or usb teathering?
bt at first time we activate server via usb teathering.....
now wht 2 do?
0 like 0 dislike
Dear Sir,

The issue is resolved from the back-end, please check.
answered Apr 30, 2018 by SHUBHAMG Professional (5,170 points)
1,407 questions
1,997 answers
1,183 comments
9,590 users