दि १० एप्रिल पर्यंत era सर्वर व्यवस्थित चालू होते, सकाळी ११ एप्रिल batch सुरु करताना सर्वर activation स्क्रीन आली, आणि सरेंडर करा असा मेसेज आला.
आता हाच सर्वर काल चालू होता पण आज दुसरा activate असल्याचे दाखविले जातेय जे चुकीचे आहे. कृपया मार्गदर्शन करावे, batch disturb होत आहे.