0 like 0 dislike
983 views
माझी इरा मशीन format करावी लागणारे परंतु मी backup घेतलेला आहे तरी नवीन इरा इंस्टाल केल्यावर backup restore होतो का. आणि कसा
asked Apr 24, 2018 in ALC Mode by GlobalVisionVarne Intermediate (1,530 points) | 983 views

1 Answer

0 like 0 dislike
Best answer
सर, जर properly data upload झाला असेल. आणि सोलर वर व्यवस्थित मार्क्स दाखवत असेल. तर नवीन ERA इंस्टाल करून activate करताच तुमचा सर्व data automatically येतो.RESTORE करण्याची काहीही आवश्यकता नसते. फक्त पुढे काही समस्या आल्यास data जाऊ नये म्हणून C:\ERA हे फोल्डर सुरक्षित ठेवा.
answered Apr 24, 2018 by mayur Expert (13,730 points)
selected Apr 24, 2018 by GlobalVisionVarne
Sir one learner ne direct section end test kele any solution for reattempt plz solve it 7507891807
Mayur sir can I contact you plz
1,407 questions
1,997 answers
1,183 comments
9,615 users