मला वाटते तुम्ही दोन संगणकावर इरा सर्वर install केल्याच सांगतायत . तुम्ही worm वर Approve असलेल्या संगणकातच ईरा install करा . पण तत्पूर्वी पहिला ईरा आपल्या Regional Manager (RM) कडून Deactivate करून घ्या मगच नवीन Setup करून Activate करा . Solar वर संबधित समस्येचे Ticket तयार करा .
1,407 questions
1,997 answers
1,183 comments
9,590 users