dear career adviser,
properly data upload झाला असेल आणि सोलर वर व्यवस्थित मार्क्स दाखवत असेल. तर नवीन ERA इंस्टाल करून activate करताच तुमचा सर्व data automatically येतो.RESTORE करण्याची काहीही आवश्यकता नसते. फक्त पुढे काही समस्या आल्यास data जाऊ नये म्हणून C:\ERA हे फोल्डर सुरक्षित ठेवा.
उत्तर आवडल्यास बेस्ट answer म्हणून select करा.