dear career adviser,
आपण प्रश्नातल्या सर्व images (ज्याला Reflection effect दिलेला आहेत ३) त्या CTR कि चा वापर करून select करा ...नंतर Format Tab मध्ये प्रवेश करून picture style Group मधील picture effect option मधून reflection effect मधून None पर्याय वापरावा. व उत्तर जमा करावे.
आपले समाधान झ्याल्यास Best answer select करणे