0 like 0 dislike
242 views
नमस्कार,

आपण ज्यावेळेस इरा च्या LF लॉगीन मध्ये रिपोर्ट्स मध्ये लर्नर चे डीटेल्स बघतो त्यावेळेस ३० सेशन पूर्ण झालेत व ३६३ चॅॅलेंंजिस सोडवली आहेत असे दाखवते. हा काय प्रकार आहे समजू शकेल का ? ३० सेशन म्हणजे ३०० चॅॅलेंंजिस असे दाखवायला हवे नंं .

कन्फ्युजन !!!!!!!!!!!!
asked Jun 2, 2018 in ALC Mode by 33210183 Intermediate (1,660 points) | 242 views

Please log in or register to answer this question.

1,395 questions
1,985 answers
1,183 comments
9,489 users