प्रती
तांत्रिक विभाग.
इरा ने आता चांगलंच बाळस धरलंय म्हणजे इरा बघता बघता जुना झालाय आता तो नवीन राहिला नाही अनेक प्रयोग, अनेक नवीन आवृत्या असे असतान्हा देखील काही केंद्र चालकाना प्राथमिक स्वरूपाच्या तांत्रिक अडचण येतायत तरी इराच्या तांत्रिक अडचण निराकरण विभागाने या बाबत दखल घ्यावी ...व अडचणी कमी कराव्या...