0 like 0 dislike
302 views

माननीय महोदय,

(ईरा निर्मिती संघ ,प्रकल्प अधिकारी ,तांत्रिक अडचण निवारण संघ )

नमस्कार,

आपले खूप खूप धन्येवाद आपण आमच्या व्येवसाय वाढीसाठी e-school हा course आणला...पण प्राथमिक दृष्ट्या याकडे  बघीतलं तर हे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असलेले module वाटत खर पण हे देखील तितकच खर आहे कि हे इतरांपेक्षा वेगळ आहे. कारण Google, YouTube या सारखे माध्येम विद्यार्थ्यांना फुकट उपलब्ध आहे आणि मग त्यान्ही आपल्याकडे का याव ? म्हणून आपले module हे सर्वौत्कृस्त असेच आहे.

आपणास प्रामाणिकपणे फक्त आणि फक्त एवढीच विनंती आणि सूचना करतो कि :

1) परीक्षा सोडवल्या नंतर उत्तर का चुकले आणि बरोबर काय असावे ? याचा तपशील देणारा अहवाल Pdf file (Anylysic) उपलब्ध व्हावा जेणे करून आपले प्रयत्न पुर्वत्वाकडे मार्गक्रमिक होईल.

2) प्रत्येक विषयाच्या शेवटी किंव्हा login मध्ये (सर्व विषयासाठी) एक प्रगती पुस्तक ,ज्यात आलेख पद्धतीने प्रगतीचा गोषवारा असेल ते तयार व्हावे ..आम्ही ते विद्यार्थ्याला देऊ.

(जसे कि सहकार्य भावना = ९०% (आलेखा सोबत ), समाज भान , सातत्ये, स्वयम प्रेरणा , चिकाटी, सर्जनशीलता , संभाषण कौशल्ये ईत्यादी.)

asked Aug 27, 2018 in Feature Request by Divya Pariwartan Master (50,670 points) | 302 views

Please log in or register to answer this question.

1,282 questions
1,769 answers
1,156 comments
7,426 users