1 like 0 dislike
582 views
We have enrolled students for 9th Std. After successfully downloading content as per guidelines. But after login we can see only Assessment Test, BUT there is no any learning content on topics.

If only assignments are available and no learning content, there is no use to offer this to students.

Please let me know if there is any learning content is available of not.

Datacom Technologies (19210171)

Mob : 9768814000
asked Sep 10, 2018 in ALC Mode by DATACOM TECHNOLOGIES Beginner (310 points) | 582 views

1 Answer

0 like 0 dislike

Dear Career Adviser,

Greeting...!!!

प्राथमिक दृष्ट्या याकडे  बघीतलं तर हे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असलेले module  वाटत खर पण हे देखील तितकच खर आहे कि हे इतरांपेक्षा वेगळ आहे. यात content नाही  कारण Google, YouTube या सारखे माध्येम विद्यार्थ्यांना फुकट उपलब्ध आहे आणि मग त्यान्ही आपल्याकडे का याव ? म्हणून आपले module हे सर्वौत्कृस्त असेच आहे.कारण या फक्त test आहे ज्या अभ्यासक्रमातील पाठ्येपुस्तक वर आधारित तर आहेच पण शिवाय ,तोंडी  तोंडी  परीक्षेची तयारी ,संकल्पना स्पस्त होण्यासाठी अभिनव प्रश्नामाला ,soft Skill आनि Communication Skills,मुक्तोत्तरी प्रश्नसंच इत्यादी . गोष्टीचा समावेश आहे. शिवाय Scholarship Exam ची तयारी , इयत्ता 8 आणि 9 वी साठी MTS ,NTSE या परीक्षेची तयारी सुद्धा आहे .

व्यावसाईक दृस्तीकोनातून पहिले असता हे विद्यार्थी आपणास Long time आणि इतर Courses करिता देखील व्येवसाय मिळवून देऊ शकता त्यामुळे आशेने आपण हे करूया ..

answered Sep 10, 2018 by Divya Pariwartan Master (50,630 points)
edited Sep 10, 2018 by Divya Pariwartan
आदरणीय सर,
फक्त प्रश्न संच असल्यास त्याचा काही फायदा होणार नाही कारण आपण उल्लेख केल्याप्रमाणे परीक्षेच्या माध्यमातून त्यांचा सराव  हा शाळेत व शिकवणी क्लास मध्ये  होताच असतो. त्यामुळे अभ्यासक्रमातील विविध संकल्पना ई-content नसल्याने विविध प्रकारे कशा समजतील ?  

त्यामुळं याचा काहीच फायदा नाही.
1,407 questions
1,997 answers
1,183 comments
9,590 users