Dear Career Adviser,
अडचण अशी आहे आपण प्रश्न सोडवातान्हा ते लवकर track होत नाही , आपण प्रश्न सोडवताना 5-6 सेकंदाचा pause घ्यावा (म्हणजे प्रश्नावर क्लिक केल्यावर 5 सेकंद थांबा मग प्रश्न सोडवा )म्हणजे हि अडचण येणार नाही , सदर bug हा लवकरात लवकर दूर करण्यात येईल.
वरील उपाय हा तात्पुरता आहे.