1 like 0 dislike
487 views
ERA version : 18.10.09 update झाल्यावर session test मधील Practical question सोडल्यावर सबमिट होत नाही
asked Oct 13 in ERA Explorer by Uday Beginner (280 points) | 487 views

1 Answer

0 like 0 dislike

Dear Career Adviser,

नवीन update 18.10.04 मध्ये काहीच अडचण नाही आपण आपले Client explorer update झाले आहे कि नाही  ते तपासून पहा Title bar वर 18.10.04 EC असा version चा उल्लेख आहे का ते बघा नसेल तर नवीन updated version खाली दिलेल्या link वरून download करा आपल्या समस्या सुटतील (कधी कधी auto update होत नाही त्यामुळे Manually install करावे लागते फक्त version up to date असावे )

लिंक : http://eralms.mkcl.org/#downloads

answered Oct 15 by Divya Pariwartan Master (50,340 points)
1,145 questions
1,643 answers
1,134 comments
5,723 users