आपण विद्यार्थ्यास प्रमाणपत्र देणार नसेल तर आम्हास ते सहज मिळावे म्हणून आपण ते pdf file च्या स्वरुपात downloading साठी उपलब्ध करून द्यावे जेणे करून आम्ही ते एकत्रित रित्या रंगीत छपाई मध्ये event घेयून वाटप करू शकू ( सध्या प्रिंट देण्यास तांत्रिक अडचणी असल्या कारणाने आम्ही त्या देऊ शकलो नाही आणि त्याचा data सुद्धा आमच्याकडे नाही -प्रत्येक विद्यार्थ्याची login उघडून आम्हाला ते प्रिंट करावे लागेल आणि हे किचकट ठरेल करिता आपणास वरील अडचण दूर करण्याची विनंती )