ERA Session Test Practical Question सोडवताना बरेच प्रॉब्लेम आहेत
१) Submit लवकर होत नाही
२) प्रश्न क्रमांक Green होत नाहीत
३) काही प्रश्न बरोबर सोडवून ही Reattempt मेसेज येतो
४) काही प्रश्न बरोबर सोडवूनही मार्क्स मिळत नाहीत
५) काही प्रश्न सोडवताना आपोआप लॉग ओउट होते