सर, Google Chrome settings मधून browsing data (History and cache) clear करा.
त्यानंतर आधी हेल्थ चेक किमान दोनवेळा पूर्ण होऊ द्या.
त्यानंतर data upload करा. आणि तो सुद्धा ३ वेळा पूर्ण अपलोड होऊ द्या. तरीसुद्धा प्रोब्लेम solve होत नसेल तर संबंधित विद्यार्थ्यास reconcile करा. आणि नंतर health check करा.