MS-CIT (IT AWARE) JULLY 2021 E EVENT फीस चा दुसरा टप्पा भरून सुद्धा मागील ४ दिवसापासून learning limit exceeded. plz contact lf हि नोटीस येत आहे, सोलर वरून ट्रांसफर पण केलाय, हेल्थ चेक पण केलाय, रिपोर्ट पण जनरेट केलाय तरीही तीच नोटीस येत आहे, कृपया काय समाधान आहे ते कळवावे......
धन्यवाद...
Dear Sir,
We have done some changes in new update (21.08.07) after that changes this issue has been resolved please check check. If the issue persists then generate the SOLAR.
1,395 questions
1,985 answers
1,183 comments
9,484 users