0 like 0 dislike
431 views
session no-8 मध्ये Online Test च्या Practical च्या प्रश्नाला अडचण आहे . Word च्या प्रश्नाची मूळ file corrupt असल्याने प्रश्नातील Document व्येवस्तीत दिसत नाही . जसे कि प्रश्न : margin change करण्याचा आणि इतर .

काय करावे लागेल कारण

content तर पूर्वी पासुंचेच आहे नवीन downloading ला अडचण आहे (प्रश्न प्रलंबित आहे )

health check आहे मग आता काय ?
asked Jan 25, 2018 in Learner Application by Divya Pariwartan Master (50,630 points)
closed Jan 25, 2018 by Neo | 431 views
Same Problem....
session no-8 मध्ये Online Test च्या Practical च्या प्रश्नाला अडचण आहे . Word च्या प्रश्नाची मूळ file corrupt असल्याने प्रश्नातील Document व्येवस्तीत दिसत नाही . जसे कि प्रश्न : margin change करण्याचा आणि इतर .

काय करावे लागेल कारण

content तर पूर्वी पासुंचेच आहे नवीन downloading ला अडचण आहे (प्रश्न प्रलंबित आहे )

health check आहे मग आता काय ?
1,405 questions
1,996 answers
1,183 comments
9,618 users