2 like 0 dislike
351 views
Sir,

Session end test मधील वर्ड चे  Practical प्रश्न व्यवस्थित ओपन होत नाहीत. एरर दाखवत आहे.
asked Jan 27, 2018 in ERA Explorer by 33210183 Intermediate (1,660 points) | 351 views

1 Answer

0 like 0 dislike

सर्वात महत्वाचे म्हणजे course update.

 त्या नंतर word चे प्रश्न सोडवताना Document ची file येते प्रश्न सोडवा summit करा मग Task Manager मधून हि file बंद करा मग पुढचा प्रश्न सोडवा पुन्हा तीच process तरच पूर्ण मार्क मिळतायत .आता यात काही ठिकाणी (ALC) file सुधा नाही दसत तर त्याला course update नसल्याचे कारण आहे. पण इथे file दिसते आहे आता Document चा problem आहे म्हणून Task Manager मधून हि file बंद करावी लागते . Developer Team ने या बाबीकडे कृपया लक्ष द्यावे.

answered Jan 27, 2018 by Divya Pariwartan Master (50,630 points)
1,407 questions
1,997 answers
1,183 comments
9,615 users