सर server चे नवीन version 18.01.42 update झाले कि नाही ते बघा नसेल झाले तर server explorer restart करा . Cliet Exploler 18.1 .17 EC update करून घ्या data Transfer झालाच असेल तुम्ही LF मध्ये जाऊन Management Tab च्या मदतीने Health check Option वापरा Solar वरील सर्व माहिती तो LF वर घेतो आणि त्या नंतर ज्या ज्या कॉर्सेचे admission आहे त्या ब्याच Report मध्ये दिसतात Course salect करा batch Salect करा Report generate करा .