सर तुम्ही content path बरोबर करा , आता त्या content folder मध्ये जे जे course चे फोल्डर आहे ( जसे कि MSCIT ६३,नवीन Tally 225, C 80, C++ 79 ) ते health चेक केल्यावर लगेच दिसतील फक्त त्या Course साठी आपण विद्यार्थी नोंदवलेले असले पाहिजे . म्हणजेच फक्त चालू असलेल्या कोर्सेसच तेथे ग्रीड मध्ये दिसतील .
साधारण path कसा असावा : d:/ERA/Content
वरील content मध्ये सर्व course चे content आणि course नावाचे फोल्डर.