3 like 0 dislike
517 views

माननीय महोदय,

विद्यार्थ्याच्या login मध्ये Dashboard वर मार्क दिसण्याची सुविधा आहे पण चे सहज दिसत नाही ते go to course वर गेल्यावर दिसतात ते पूर्वी सारखे सहज home page वर दिसायला हवे .

Facilator  login च्या Report मध्ये गुण दिसण्या एवजी Percentage दिसतात आम्हास गुण दिसण्याची सुद्धा सुविधा मिळेल का? 

asked Jan 28, 2018 in Feature Request by Divya Pariwartan Master (50,630 points) | 517 views

1 Answer

0 like 1 dislike
मार्क्स रिपोर्ट मध्ये दिसतात. तेथे एक्सल फील डाउनलोड करा व पहा
answered Jan 31, 2018 by GlobalVisionVarne Intermediate (1,530 points)
1,407 questions
1,997 answers
1,183 comments
9,590 users