online session test मध्ये Open होणाऱ्या file अपोआप बंद झाल्या पाहिजे. त्या तश्याच open असतात. मग विद्यार्थ्याला confusion होत . आणि विद्यार्थ्याकडून त्या file reprocess होऊन save झाल्या तर सदर प्रश्नाचे उत्तरे चुकू शकतात .
1,407 questions
1,997 answers
1,183 comments
9,590 users