साधारण तुमच्या कोणत्याही drive वर एक फोल्डर असेल ( त्याला आपण कोणतेही नाव द्या )आणि त्या folder मध्ये content नावाचे एक subfolder आणि ह्या subfolder मध्ये सर्व content आणि त्यांचे course folder ( जसे कि MSCIT 63,नवीन Tally 225, C 80, C++ 79 ) या मध्ये content नावाचे folder महत्वाची भूमिका बजावणार आहे .त्या मुले content पर्यंत path follow करावा व तो LF management tab मधील Load content adress bar वर past करा
उदाहर्नाथ : d:/ERA/Content
वरील content मध्ये सर्व course चे content आणि course नावाचे फोल्डर.