खरच नवीन विद्यार्थ्यांना ते सापडायला अवघड होते. मग आपणास ते शोधून द्यावे लागते. पण एकदाका सवय झाली तर मुले आपसूकच करू लागतात .
मी तर म्हणेन जे nodes Compulsory आहे त्या सर्व head Nodes म्हणून दिसाव्या किंव्हा सर्व Compulsory Nodes एका नंतर एक सलग असाव्या.