0 like 0 dislike
306 views
We have found that in some online test students has not got full marks hence answer correct.
asked Jan 30, 2018 in Feature Request by Divya Pariwartan Master (50,630 points) | 306 views

1 Answer

0 like 0 dislike

प्रश्न सोडवल्यानंतर फाईल तश्याच उघड्या राहतात. नवीन प्रश्नाच्या फाईल उघडण्यासाठी थोडा वेळ लागला आणि विध्यार्थ्याने जुन्याच फाईल मध्ये प्रश्नाचे उत्तर सोडवले तर उत्तर चुकीचे होते आणि मार्क मिळत नाहीत.

answered Jan 31, 2018 by Rajiv Intermediate (930 points)
1,407 questions
1,997 answers
1,183 comments
9,590 users