सर data Transfer झाला नाही अजून Transfer व्हायला कधी कधी थोडा वेळ लागतो थोड्या वेळ्याने check करून पहा .(klic beta era ready च्या जागी klic beta era Transfer) असे दिसते Transfer झाल्यावर खालील process करा
LF च्या Management Tab मध्ये जाऊन Health check Option वापरून health check करा Content check करा .जेणे करून Solar वरील सर्व data LF मध्ये Sync होईल मग report मध्ये जाऊन course salect करा batch salect करा report generate करा.